पोस्ट्स

shettale anudan yojana mgnarega लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शेततळे अनुदान योजना मनरेगा. अटी पात्रता निकष अनुदान कागदपत्रं | shettale anudan yojana mgnarega

इमेज
शेततळे अनुदान योजना मनरेगा  अटी पात्रता निकष अनुदान कागदपत्रं  shettale anudan yojana mgnarega पहा पूर्ण माहितीचा video 👇  Shettale Anudan Yojana maharashtra अटी पात्रता निकष महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील लाभार्थी निवड निकषानुसार लाभार्थी निवडीसाठी शेतकरी पात्र असावा . शेतकर्‍याकडे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉब कार्ड असणे बंधनकारक. मनरेगा योजनेतील पात्र लाभार्थी याने मागेल त्याला शेततळे योजनेत अर्ज करून त्यास तालुका स्तरीय समितीची मान्यता आवश्यक आहे. या ग्राह्य लाभर्थ्याने शेततळ्याचे सुरूवातीचे  0.50  मीटर खोदण्याचे काम मनरेगा योजनेतील मजुराद्वारे करावयाचे आहे. आणि नंतरचे  2.50  मीटर खोदण्याचे काम तो मागेल त्याला शेततळे योजनेप्रमाणे करू शकेल. मनरेगा योजनेतील मार्गदर्शक तत्वांनुसार लाभार्थीस ग्रामसभेची मंजूरी आवश्यक आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कृषि विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या शेततळ्यांचे आर्थिक मापदंडात बदल मनरेगा अंतर्गत लाभार्थी निवडीचे निकष: शेततळे खोदण्...