प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ५२ लाख ५३ हजार ३२४ कर्ज प्रकरणांना मंजुरी | Mudra yojana maharashtra 2023
प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ५२ लाख ५३ हजार ३२४ कर्ज प्रकरणांना मंजुरी Online pik karj arj 2022 कुठल्याही प्रकारचे तारण किंवा जामीनदाराशिवाय होतकरुंना अर्थसहाय्य देण्यासाठी मुद्रा लोन ही योजना सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे व्यवसाय, उत्पादन किंवा सेवा देणाऱ्यांना ५० हजारापासून ते १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे. watch how to apply online for mudra yojana https://youtu.be/AlKOQDSVzBw प्रधानमंत्री मुद्रा योजना (पीएमएमवाय) शिशु : 50,000 / - पर्यंत कर्ज. किशोर : 50,000 / - ते 5 लाखांपर्यंत कर्ज तरुण : 5 लाखावरील आणि 10 लाखांपर्यंतची कर्ज. mudra yojana https://mahamudra.maharashtra.gov.in/Site/Home/Index.aspx प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत महाराष्ट्रात एप्रिल 2022 पासून ते मार्च 2023 अखेरपर्यंत 52 लाख 53 हजार 324 कर्ज प्रकरणे मंजूर झालेली आहेत. या योजनेतंर्गत कर्ज वितरित करण्यात महाराष्ट्र हे देशातील सहावे राज्य ठरले आहे. देशातील असंघटित लघु उद्योगांच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यां...