पोस्ट्स

land acquisition लेबलसह पोस्ट दाखवत आहे

राष्ट्रीय/ राज्य महामार्ग प्रकल्पाच्या जमीन मोबदल्याची कार्यपद्धत निश्चित, GR आला | land acquisition Maharashtra

इमेज
राष्ट्रीय/ राज्य महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रकरणी मोबदल्याची कार्यपद्धत निश्चित, GR आला; रकमेत होणार घट  land acquisition Maharashtra  land acquisition Maharashtra  राज्य शासनाने  राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रकरणांमध्ये मोबदल्याच्या  सूत्रात बदल केला आहे ,  नवीन GR  येथे पहा  👇 राष्ट्रीय/ राज्य महामार्ग सन्मुख जमिनीच्या भूसंपादन प्रकरणी मोबदल्याच्या रकमेची परिगणना करताना अवलंबावयाच्या कार्यपद्धतीबाबत. राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग सन्मुख जमिनीच्या भूसंपादन  land acquisition Maharashtra   प्रकरणी मोबदल्याच्या रकमेची परिगणना करताना अवलंबावयाची कार्यपद्धत निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग सन्मुख जमिनीच्या भूसंपादन प्रकरणी तसेच विकास नियोजन क्षेत्रातील आणि प्रादेशिक नियोजन क्षेत्रातील ज्या जमिनीचा नोंदणी महानिरीक्षक यांनी प्रसिद्ध केलेल्या दरांच्या वार्षिक विवरणपत्रांमध्ये बिगर कृषिदर विहित केला आहे अशी जमीन संपादन प्रकरणी मोबदल्याच्या रकमेची परिगणना करताना गुणक घटक 1.00 राहील. प...