पोस्ट्स

gaimhashianudan लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दुधाळ जनावराच्या खरेदी किंमतीत वाढ; गाईसाठी ७०, म्हशीसाठी ८० हजार रुपये | Pashupalan yojana

इमेज
दुधाळ जनावराच्या खरेदी किंमतीत वाढ ; गाईसाठी ७० हजार रुपये, म्हशीसाठी ८० हजार रुपये राज्यात दूध उत्पादन वाढीस चालना देण्यासाठी दुधाळ जनावरांचे गट वाटप करण्याच्या विविध राज्यस्तरीय तसेच जिल्हा वार्षिक योजनांमधील प्रति दुधाळ जनावराच्या खरेदी किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार आता गाईसाठी ७० हजार रुपये, म्हशीसाठी ८० हजार रुपये खरेदी किंमत राहणार आहे. याशिवाय ग्रामीण भागात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण (सर्व साधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण जनजाती क्षेत्र उपयोजना) ही योजना मुंबई व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळून इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यास मान्यता देण्यात आली. पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यात राबविण्यात येत असलेल्या वैयक्तिक लाभाच्या दुधाळ जनावरे गट वाटपाच्या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना तसेच, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थींना दुधाळ जनावरांचे गट वाटप अंतर्गत वाटप करावयाच्या प्रति दुधाळ देशी / संकरीत गायीची किंमत आता 40 हजार रुपयांऐवजी 70 हजार रुपये तर म्हशीची किंमत रु. 40...

गाई पालनाकरिता २५ लाखापर्यंत अनुदान | Govardhan Govansh yojana application 2022

इमेज
गाई पालनाकरिता २५ लाखापर्यंत अनुदान; गोवर्धन गोवंश योजनेकरिता अर्ज सुरु.  Govardhan Govansh yojana application 2023 अर्ज करण्याचे पशु संवर्धन विभागाचे आवाहन  राज्यस्तरीय योजनेअंतर्गत सुधारीत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या योजनांसाठी शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे 324 महसुली उपविभागातून पात्र गौशाळा चे अर्ज मागवण्यात येत आहेत.  पात्र महसूल मंडळाची यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा  List Of MAHSUL MANDAL योजनेचा उद्देश , लाभार्थी गोयशाळेचा निवडीच्या अटी व शर्ती,लाभारती निवडीची प्रक्रिया तशेच योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज अनुषंगिक कागदपत्र इ. बाबतची सावितर माहिती https://ahd.maharashtra.gov.in/   या संकेत्स्थावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.  अर्जाचा नमुना साठी PDF  FILE  👇 Application Form   इच्छुक पात्र गौशाळांनी विहित नमुन्यातील अर्ज आपल्या संबंधीत जिल्यातील जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त, यांच्याकडे दि.  ६ / ४ / २०२२ पर्येंत सादर करावेत. आयुक्त पशुसंवर्धन कार्यालयाकडे थेट सादर केलेले तशेच इ-मले किंवा तत्सम द्वारे सा...