पोस्ट्स

falbag-lagvad-yojana-manrega लेबलसह पोस्ट दाखवत आहे

फळबाग लागवड योजना - रोजगार हमी योजना | Falbag lagvad yojana manrega

इमेज
फळबाग लागवड योजना - रोजगार हमी योजना Falbag lagvad yojana manrega  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही 100 टक्के केंद्र पुरस्कृत अतिमहत्त्वाकांक्षी अशी योजना महाराष्ट्रात सन 2011-12 पासून सुरु करण्यात आली.  फळबाग लागवडीच्या माध्यमातून फळबाग लागवडीखालील क्षेत्रात वाढ करणे. शाश्वत रोजगार निर्मिती करुन स्थानिक पातळीवर पूरक व्यवसायात वाढ करणे व उत्पादन वाढविणे हा योजनेचा उद्देश आहे.  ही योजना जिल्ह्यात सर्व ग्राम पंचायतीमध्ये राबविण्यात येत असून लागवड जून ते मार्च या कालावधीत करण्यात येईल. लाभार्थीस 100 टक्के अनुदानावर सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर विविध फळझाडांची, वृक्षांची, फूल पिकांची, मसाला पिकांची लागवड करता येते.  फळपिके, वृक्ष व इतर पिके : आंबा, काजू, चिकू, पेरु, डाळींब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, नारळ, बोर, सिताफळ, आवळा, चिंच, कवठ, जांभूळ, अंजीर कलमे, साग, गिरीपुष्प, सिंध्दी, शेवगा, हादगा, बांबू, जट्रोफा, कडीपत्ता, पानपिंपरी, करंज व इतर औषधी वनस्पतींचा समावेश आहे.  नवीन फळपिके : द्राक्ष, ड्रॅगनफ्रूट, अव्ह...