पोस्ट्स

SHIKSHAN SEVAK YOJANA 2026 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शिक्षणसेवक योजनेत सुधारणा; शासनाचा मोठा बदल || ShikshanSevak Yojana 2026

इमेज
शिक्षणसेवक योजनेत सुधारण; शासनाचा योजनेत मोठा बदल, GR निर्गमित  SHIKSHAN SEVAK YOJANA 2026 शासकीय अशासकीय अनुदानित संस्थांमधील कंत्राटी, सेवेतून नियमित झालेल्या अध्यापकांनाही कॅस अंतर्गत लाभ राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली असून राज्यातील तंत्रशिक्षण विभागातील अध्यापकांच्या प्रगतीसाठी राज्य शाळांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. करिअर अॅडव्हान्समेंट स्कीम (CAS) अंतर्गत अध्यापकांच्या पदोन्नती प्रक्रियेतील त्रुटी दूर करून गेली १५ वर्ष प्रलंबित असलेल्या विषयावर उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या महत्त्वाच्या निर्णयामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील संस्थांमधील अध्यापकांना ‘करिअर अॅडव्हान्समेंट स्कीम’ (कॅस) अंतर्गत मोठा दिलासा मिळणार आहे. या बदलामुळे प्रामुख्याने ज्या अध्यापकांची नियुक्ती १ जानेवारी १९९६ नंतर परंतु, २७ फेब्रुवारी २००३ पूर्वी झाली आहे, त्यांना ‘निवड श्रेणी’ मिळवण्यासाठी आता पदव्युत्तर पदवी धारण करण्याची अट अनिवार्य असणार नाही. या अध्यापकांना उच्च ...