पीक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज | Online crop loan application latur

पीक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज 

Online crop loan application latur

Online crop loan application latur


लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाचे अर्ज करण्यासाठी ऑनलाईन संगणक प्रणाली कार्यान्वित. 

लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाचे ऑनलाईन अर्ज करणेसाठी एक संगणक प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. ही प्रणाली https://latur.cropsloan.com/   या संकेत स्थळावर कार्यान्वयीत करण्यात आली आहे. या संकेत स्थळामार्फत सर्व शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे अर्ज दाखल करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. व अग्रणी बँक व्यवस्थापक लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.