निमलष्करी दलात अग्निवीरांसाठी 10% आरक्षण | RESERVATION FOR AGNIVEERS

निमलष्करी दलात अग्निवीरांसाठी 10% आरक्षण

RESERVATION FOR AGNIVEERS IN PARAMILITARY FORCES

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)/रायफलमन या पदावरील भरतीमध्ये 10% रिक्त पदे माजी अग्निवीरांसाठी आरक्षित ठेवण्यासाठी  तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. कमाल वयोमर्यादेत सवलत आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणीतून सूट देखील दिली जाईल.

सरकारी सूचना/आदेशांनुसारसीएपीएफ/एआर मधील विद्यमान आरक्षणांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

Direct Recruitment

Scheduled Castes (SCs)

15%

Scheduled Tribes (STs)

7.5%

Other Backward Classes (OBCs)

27%

Economically Weaker Sections (EWSs)

10% reservation in direct recruitment in civil posts and services in Government of India to the persons belonging to EWSs who are not covered under the scheme of reservation for SCs, STs & OBCs as per DoP&T’s OM dated 31.01.2019.

Ex-servicemen

10% of the vacancies  in the posts upto of the level of the Assistant Commandant in all para-military forces as per DoP&T notification dated 04.10.2012.



संरक्षण दलात चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर माजी अग्निवीरांची पहिली तुकडी भरतीसाठी उपलब्ध असेल तेव्हा कॉन्स्टेबल (जीडी)/रायफलमन या पदासाठी माजी अग्निवीरांना 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.