या गावांना मिळणार फळ पीक वीमा योजनेचा लाभ | Falpik vima yojana 2022

या गावांना मिळणार फळ पीक वीमा योजनेचा लाभ  

Falpik vima yojana 2022


प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग व आंबिया बहार अशा दोन भागात राबवली जाते.

या योजनेमध्ये अधिसूचित फळपिकांसाठी सन 2021-22, 2022-23 व 2023-24 या तीन वर्षाच्या कालावधी साठी राज्यात राबविण्यास जून २०२१ शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

सदर शासन निर्णयानुसार योजनेची अंमलबजावणी सद्यस्थितीत सुरू आहे. 

केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार अधिसूचित जिल्ह्यातील अधिसूचित फळपिकांसाठी अधिसूचित केलेल्या महसूल मंडळाच्या 10% महसूल मंडळे नव्याने समाविष्ट करता येते. 

त्या अनुषंगाने मार्ग व आंबिया बहार सन 2022-23 व 2023-24 करिता नव्याने महसूल मंडळे अधिसूचित करण्याकरीता २६ मे २०२२ च्या शासन पत्रान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. 

खालील मंडळाचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.