किती आली तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाई | ativrushti nuksan bharpai list

 अतिवृष्टी नुकसान भरपाई पहा यादी 

ativrushti nuksan bharpai list 2021 

Ativrushti anudan yadi 2021

राज्यात सन २०२१ मध्ये अतिवृष्टी मुले शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे खूप मोठे नुकसान झाले होते. 

या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी जिरायत साठी दहा हजार रुपये प्रति हेक्टरी, बागायत साठी १५,००० रुपये प्रति हेक्टर तर फळबागा साठी २५,००० रु प्रति हेक्टर अशे अनुदान हे राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे.  यासाठी  जुलै महिन्या मध्ये झालेल्या शेतपिकाच्या  नुकसानीकरिता ३६५ कोटी ६७ लाख तर  ऑगस्ट – सप्टेंबर मध्ये झालेल्या नुकसानिकरिता ४ हजार ८६४ कोटी असे  एकूण ५ हजार २२१ कोटी रुपये इतका निधी आपदग्रस्तांना मदत म्हणून उपलब्ध करून देण्यात आले. जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानिकरिता दि. ६ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये ३६५ कोटी ६७ लाख रुपये, 

ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ पर्यंत उद्भवलेल्या परिस्थितीमुळे  बाधित शेतकऱ्यांना दि. २६ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये १४ जिल्ह्याकरिता रू. २ हजार ८६० कोटी ८४ लाख ७ हजार रुपये तर 

२७ ऑक्टोबर, २०२१  रोजीच्या शासन निर्णयान्वये ९ जिल्ह्याकरीता रू. ७७४ कोटी १५ लाख ४३ हजार रुपये  इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली असून  मदतीचे वाटप सुरू झाले आहे. 

१६ फेब्रुवारी २०२२ रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन २३ जिल्ह्यासाठी १०३५ कोटी वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे.


शासन निर्णय येथे पहा 
तुमच्या जिल्ह्याला किती मिळणार 

शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करताना २१ ऑक्टोबरच्या शासन निर्णयाप्रमाणे जिरायत साठी दहा हजार रुपये प्रति हेक्टरी, बागायत साठी १५,००० रुपये प्रति हेक्टर तर फळबागा साठी २५,००० रु प्रति हेक्टर केली जाणार आहे. 

शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम वर्ग करण्याचे काम सुरु आहे. हि मदत वाटप झाल्यानंतर लाभार्थी याद्या ativrushti nuksan bharpai list 2021 प्रकाशित कराव्यात अशा सूचना Government GR  मध्ये देण्यात आल्या आहेत,

या अनुसरून वेगवेगळ्या जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित करायला सुरुवात झाली आहे. 


या याद्यांच्या जिल्हानिहाय लिंक खालील प्रमाणे आहेत 

ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत निधीचे वाटप करण्यात आले(दुसरा टप्पा-(25%)

तालुका कळंब

तालुका तुळजापूर

तालुका तुळजापूर

तालुका उस्मानाबाद

तालुका परंडा 

तालुका भूम

तालुका उमरगा

तालुका उमरगा

तालुका उमरगा

तालुका उमरगा

तालुका लोहारा

तालुका वाशी

तालुका वाशी

ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत निधीचे वाटप करण्यात आले(पहिला टप्पा-(75%).

तालुका परंडा

जुलै २०२१ मधील पूरस्थिती व दरड कोसळणे यासाठी अनुदान वाटप केलेल्या लाभार्थ्यांची यादी ( Ativrushti Nuksan bharpai yadi 2021 ) 
Amaravati District 

नैसर्गिक आपत्ती ग्रस्त लाभार्थी यादी तहसील शहापूर
रत्नागिरी जिल्हा

राजापूरDownload 
लांजाDownload 
संगमेश्वरDownload 
रत्नागिरीDownload 
चिपळूणDownload 
गुहागरDownload 
दापोलीDownload 
खेडDownload 
मंडणगडDownload 


जुलै २०२१ अतिवृष्टी – लाभार्थी यादी

कृपया यादी पाहण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा .

 १ .  देवगड तालुका 

२.   वैभववाडी तालुका 

३.   दोडामार्ग तालुका 

४.  मालवण तालुका 


माहे जून- ऑक्टोबर 2021 या कालावधित अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना मदत देण्यात आलेल्या रकमेची यादी 75% पहिला हप्ता अनुदान यादी. 

ऑगस्ट – ऑक्टोबर २०२१ – अवेळी पाऊस अनुदान अहमदनगर 

a nagar

jamkhed

Shrirampur

kopargav

pathardi

शेवगाव 1

शेवगाव 2

शेवगाव 3जिल्हा बीड


तालुका अंबाजोगाई.

यादी -०१ तालुका अंबाजोगाई.

 तालुका पाटोदा


wardha dist

 नैसर्गिक आपत्ती अंतर्गत देण्यात आलेल्या अनुदानाचे वाटप झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील

कोल्हापूर जिल्हा 

नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप कोल्हापूर जिल्हा

PUNE 

माहे जुलै २०२१ अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी करिता बाधित लाभार्थी/शेतकरी अनुदान वाटप यादी – तालुका भोर – भाग १

माहे जुलै २०२१ अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी करिता बाधित लाभार्थी/शेतकरी अनुदान वाटप यादी – तालुका भोर – भाग २

माहे जुलै २०२१ अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी करिता बाधित लाभार्थी/शेतकरी अनुदान वाटप यादी – तालुका भोर – भाग ३

माहे जुलै २०२१ अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी करिता बाधित लाभार्थी/शेतकरी अनुदान वाटप यादी – तालुका भोर – भाग ४

माहे जुलै २०२१ अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी करिता बाधित लाभार्थी/शेतकरी अनुदान वाटप यादी – तालुका मुळशी – भाग १

माहे जुलै २०२१ अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी करिता बाधित लाभार्थी/शेतकरी अनुदान वाटप यादी – तालुका मुळशी – भाग २

माहे जुलै २०२१ अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी करिता बाधित लाभार्थी/शेतकरी अनुदान वाटप यादी – तालुका आंबेगाव – भाग १

माहे जुलै २०२१ अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी करिता बाधित लाभार्थी/शेतकरी अनुदान वाटप यादी – तालुका आंबेगाव – भाग २

माहे जुलै २०२१ अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी करिता बाधित लाभार्थी/शेतकरी अनुदान वाटप यादी – तालुका वेल्हा

माहे जुलै २०२१ अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी करिता बाधित लाभार्थी/शेतकरी अनुदान वाटप यादी – तालुका खेड

माहे जुलै २०२१ अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी करिता बाधित लाभार्थी/शेतकरी अनुदान वाटप यादी – तालुका मावळ

माहे जुलै २०२१ अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी करिता बाधित लाभार्थी/शेतकरी अनुदान वाटप यादी – तालुका जुन्नर

माहे जुलै २०२१ अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी करिता बाधित लाभार्थी/शेतकरी अनुदान वाटप यादी – तालुका हवेली


२०२१  मध्ये  शेती पिकांचे नुकसान झाल्याने बाधीत शेतकऱ्यांची यादी नंदुरबार जिल्हा 

Information of farmers affected due to loss of agricultural crops in 2021.

👇

नंदुरबार तालुका १

नंदुरबार तालुका 


नवापूर तालुका

शहादा तालुका

अक्कलकुवा तालुका

तळोदा तालुका

अक्राणी तालुका

औरंगाबाद जिल्हा 

aurangabad

https://aurangabad.gov.in/en/document-category/list-of-allotment-of-eligible-farmers-due-to-heavy-rainfall-in-2021/

माहे जुलै-ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना NDRF च्या तरतुदी नुसार पात्र सोयगाव तहसील मधील शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी

माहे ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना NDRF च्या तरतुदी नुसार पात्र औरंगाबाद ग्रामीण तहसील मधील शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी

माहे ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना NDRF च्या तरतुदी नुसार पात्र खुलताबाद तहसील मधील शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी

नांदेड जिल्हा 

nanded list for 2021

Mukhed Phase 1

Kandhar Phase 1 Part 2

Kandhar Phase 1 Part 1

Loha Phase 1

Nanded Phase 1

Dharmabad Phase 1

Deglur Phase 1 Part 2

Deglur Phase 1 Part 1

Ardhapur Phase 1

Mudkhed Phase 1

Kinwat Phase 1 Part 2

सांगली जिल्हा 

sangali sanugrah अनुदान यादी 

वाळवा तालुका – एप्रिल २०२१ अवकाळी पाऊसामुळे बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानापोटी अदा केलेली मदतीची रक्कम

जुलै २०२१ महापुर – वाळवा तालुक्यातील जमीन खरडणे व गाळ साचणे यामुळे झालेल्या शेती नुकसान पोटी अनुदान वाटप यादी

जुलै २०२१ महापुर – शिराळा तालुक्यातील पूरबाधित नागरिकांना सानुग्रह अनुदान वाटप यादी


yavatmal jilha


जळगाव जिल्हा 

तहसील कार्यालय जळगाव, जामनेर, बोदवड,मुक्ताईनगर ,  पाचोरा,  चाळीसगाव, चोपडा,  भुसावळ,  पारोळा, धरणगाव

जळगाव जिल्हा यादी

SATARA JILHA

Koregoan

Satara

Wai 1

WAI 2

WAI 3

Karad 1

KARAD 2

KARAD 3

KARAD 4

KARAD 5

KARAD PUR MADAT

KARAD JANAVAR NUKSAN

JAVALI

JAVALI GHARE NUKSAN

JAVALI JANAVAR & MANVI MRUTYU NUKSAN

JAVALI 4

PATAN

धुळे जिल्हा 

धुळे जिल्हा नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप यादी

रायगड जिल्हा 

रायगड जिल्हा

जुलै २०२१ अतिवृष्टी – लाभार्थी यादी
सिंधुदुर्ग#ativrushti_nuksan_bharpai_list_2021