रब्बी हंगाम २०२१ करिता शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे || seed subsidy for rabbi 2021 maharashtra

रब्बी हंगाम २०२१ बियाणे अनुदान

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर गहू, हरभरा, ज्वारी, मका, करडई चे बियाणे साठी 2021 करिता 



30 ऑगस्ट 2021 पासून 10 सप्टेंबर 2021 या कालावधीत अर्ज मागविण्यात आले आहेत.



मिळणार अनुदान

हरभरा 
१० वर्षाआतील वाण २५ रुपये प्रति किलो
१० वर्षावरील वाण  १२ रुपये प्रति किलो 

गहू 
१० वर्षाआतील वाण २० रुपये प्रति किलो
१० वर्षावरील वाण  १० रुपये प्रति किलो 

संकरित मका  ९५ रुपये प्रति किलो

रब्बी ज्वारी
१० वर्षाआतील वाण ३० रुपये प्रति किलो
१० वर्षावरील वाण  १५ रुपये प्रति किलो 

करडई 
४० रुपये प्रति किलो 
अस अनुदान प्रति शेतकरी २ हेकटर मर्यादेत व एकूण किमतीच्या ५० मर्यादेत दिले जाणार आहे.
यासाठी शेतकऱ्यांना mahadbt च्या पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करावे लागतील. ऑनलाईन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची लॉटरी पध्द्तीने निवड करून अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे.

याचप्रमाणे पीक प्रात्यक्षिक साठी १० हेकटर च्या मर्यादेत गटांना अनुदान दिले जाणार आहे, ज्यात प्रति शेतकरी १ एकर च्या मार्यादेत हे अनुदान असेल,
यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या कृषी सहहायक शी संपर्क करावा.

खालील जिल्हे असणार पात्र
अर्जाची अंतिम तारीख

१० सप्टेंबर २०२१

अर्जासाठी लिंक