शेडनेट गृह / हरितगृह उभारणी करिता पुरवठादार नोंदणी अर्ज सुरू | ekatmik falotpadan abhiyan

एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत पॉलिहाऊस/ग्रीनहाऊस म्हणजेच हरित गृहे उभारणी करिता अनुदान दिले जाते,
 हरितगृहांचा वापर प्रामुख्याने रोप-कलमांची अभिवृद्धी करण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे त्यांची अभिवृद्धी करण्यासाठीही पॉलिहाऊस चा वापर फायदेशीर ठरतो. 
हरितगृहात तयार केलेली व त्यांची जोपासना केलेली कलमे रोपे जोमाने वाढवता येतात, व कमी कालावधीत विक्रीयोग्य तयार करता येतात.
याच हरितगृहाच्या उभारणी करिता राज्यस्तरीय पुरवठादार नोंदणी करिता अर्ज मागविण्यात आले आहेत, ज्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2021 आहे.
अर्जाचा नमुना खालील लिंक वर मिळेल